निवडा इकोझेन स्मार्ट 4G सोलर पंप, पंतप्रधान कुसुम सौर पंप योजने अंतर्गत 90-95% अनुदानासह.
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह इकोझेन स्मार्ट सोलर पंप
पंतप्रधान कुसुम योजने अंतर्गत 90-95% शासकीय अनुदानासह मिळवा इकोझेन स्मार्ट सोलर पंप. इकोझेन सोलर पंप हा भारतातील पहिला 4G नेटवर्क असलेला सोलर पंप आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळते शेती विश्वात अधिक लाभ मिळवण्याची संधी.
मोनोक्रिस्टलाइन पॅनल सह
मजबूत सोलर संरचना
उच्च
जलप्रवाह दर
मोबाइल अप्लीकेशन
मार्फत पंप चालू/बंद
महाराष्ट्रात सर्वोत्तम सर्व्हिस नेटवर्क
इकोझेन मोबाईल ॲप सुविधा
सौरऊर्जा व पंप ची देखरेख
सोप्पी अॅप पंप सेटिंग
पंप चालू/बंद करण्याची सुविधा
1,80,000 शेतकऱ्यांचा विश्वास
शेतकऱ्यांना मिळणारी जलद आणि विश्वासार्ह सेवा व अत्याधुनिक स्मार्ट सुविधांमुळे आज लाखो शेतकऱ्यांचा विश्वास महाराष्ट्राच्या इकोझेन स्मार्ट सोलर पंपावर आहे.